नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान ज्येष्ठ साहित्यिक,समीक्षक प्रा.विश्वास वसेकर यांना जाहीर

पुणेः- येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान यंदा ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि सासवड येथे झालेल्या 22 व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.विश्वास वसेकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, निवड समिती सदस्य कवी उद्धव कानडे […]

Read More