महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे– महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड करून बदनामी केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साक्षी पुनावाला, प्रविण पाटील, विकी चांगरे, विजय तिवलकर, प्रविण आर नेरकर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.  याप्रकरणी अश्विनी पाटील (वय ३०, रा. […]

Read More