महिलांच्या कल्पक पेंटिंगने बालगंधर्व कलादालन सजले

पुणे–३४व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही बालगंधर्व कलादालन येथे महिलांच्या पेंटिंग्जची स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. देशातील ३५० हून अधिक चित्रकार महिलांच्या ‘आकृती’ ग्रुप तर्फे यंदा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत पोट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन दि. १ ते ३ सप्टे. या काळात आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन गुरुवार दि. […]

Read More