सहायक पोलिस निरीक्षकाच्या आईचा डोक्यात रॉडने वार करून खून

पुणे- पुण्यातील वारजे भागात जेष्ठ महिलेच्या डोक्यात रॉडने वार करून खून करण्यात आला आहे. शाबाई शेलार (वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचं नाव असून तिचा भंगारचा व्यवसाय होता. ही जेष्ठ महिला साताऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांच्या मातोश्री असल्याची समोर आली आहे. दोनच दिवसांपूर्वी तडीपार गुंडाने पोलिस कर्मचाऱ्याची हत्या केल्याची घटना ताजी […]

Read More