ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

पुणे–पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर-पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी हद्दीत शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. याबाबत ट्रॅक्टर चालकाविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निरगुडसर येथील महादू वळसे यांच्या शेतातील ऊस तोडणी करून, माल ट्रॅक्टरमध्ये भरून जिजाबाई दुधवडे व भिमाबाई गांडाळ […]

Read More