राजू शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल

पुणे -शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना रक्तदाब वाढून अस्वस्थ वाटू लागल्याने येथील दीनानाथ हॉस्पिटल च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा निर्वाळा निकटवर्तीयांनी दिला आहे. याबाबत माजी खासदार शेट्टी यांचे स्विय सहाय्यक स्वतिक पाटील यांनी पुढाकार घेऊन निवेदन केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शेटटी हे गेल्या महिन्यात […]

Read More