यंदाचा जनसेवा पुरस्कार‘अस्तित्व प्रतिष्ठान’ला जाहीर

पुणे-पुण्यातील जनसेवा बँकेच्या वतीने दिला जाणारा जनसेवा पुरस्कार यंदा पुरंदर तालुक्यातील वीर येथील स्थलांतरित आणि वंचित मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करणार्‍या ‘अस्तित्व प्रतिष्ठान’ या संस्थेला जाहीर झाला आहे. जनसेवा सहकारी बँक लि.चे अध्यक्ष सीए प्रदीप जगताप यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. रुपये 1 लाख 1 हजार आणि सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे […]

Read More