आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी’कनेक्टिंग एनजीओ’ची ‘स्टे कनेक्ट’ची साद

पुणे : कोरोनामुळे वाढलेली बेरोजगारी, कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक चणचण, कर्जबाजारीपणा, सोशल साईट्सचा अतिवापर आणि त्यातून जडलेले मानसिक आजार यामुळे अनेकजण आत्महत्येच्या विचारांपर्यंत येत आहेत. त्यांना वेळीच योग्य समुपदेशन करून आत्महत्येच्या या बिकट वाटेवरून बाजूला नेण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’ने पुढाकार घेतला आहे. ‘स्टे कनेक्ट’ अशी साद घालत तणावग्रस्त लोकांना आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त केले जात आहे. ‘डिस्ट्रेस हेल्पलाईन’ […]

Read More