तुमची तनु ती अमुची तनु पाहे….

आज श्रीराम नवमी अर्थात प्रभू श्री रामचंद्रांचा अवतरण दिन, त्याचप्रमाणे त्यांच्या अनन्य भक्ताचाही आज जन्म दिवस आहे. आजच्याच दिवशी शके १५३०ला अगदी रामजन्मकाळाच्याच वेळी जांब या गावी श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला. आपल्या उपास्य देवेतेशी अगदी जन्मकाळापासून अनन्यता दर्शवणारी ही अलौकिक घटना आहे. त्यामुळेच सर्व समर्थभक्त, समर्थप्रेमी आजचा दिवस हा रामजन्मोत्सवाबरोबरच श्री समर्थजन्मोत्सव म्हणून […]

Read More