मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीतील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीचे छापे

पुणे—राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कलगितुरा सुरू असताना मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीत वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे. याबाबत मुश्ताक अहमद शेख यांनी 3 नोव्हेंबरला तक्रार दिली आहे. वक्फ बोर्डाच्या मालकीची हिंजवडी आयटी पार्कजवळ असलेली चार हेक्टर जागा दुसऱ्या […]

Read More