खळबळजनक :अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

पुणे- गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे अनेक प्रकार घडत आहेत.  आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची अत्यंत घृणास्पद घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे. एका बारा वर्षाच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडला आहे.  नराधम आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत […]

Read More

अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींची निर्दोष मुक्तता

पुणे – कोरेगावपार्क भागातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2018 मध्ये कोरेगाव पार्क हद्दीत ही घटना घडली होती. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मध्ये दाखल अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी वैभव उबाळे व रामकरण चौहान यांची विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर […]

Read More