सूर्याचे पूजन आणि अर्घ्य का?

ईश्वराचे प्रत्यक्ष रूप -सूर्य पृथ्वीच्या समस्त जीवांचा आधार आहे. भारतीय चिंतनाच्या अनुसार सूर्योपासना केल्याविना कोणताही मनुष्य कोणत्याही शुभ कार्याचा अधिकारी मानला जात नाही. “सूर्योपासनेचे शास्त्रांमध्ये सविस्तर वर्णन आहे. ऋग्वेदात (मंडल १, सूक्त ११५, मंत्र १) येते: सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च । संपूर्ण जगाचा आत्मा सूर्य आहे. सूर्याची उपासना करणाऱ्याला दुःख, दारिद्र्य, निर्धनता, दीनता-हीनता स्पर्शही करू शकत […]

Read More