भारतीय विद्यानिकेतन व लिटल फ्लॉवरमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त जपली मराठी संस्कृती

पिंपरी(प्रतिनिधी)-जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मराठी राजभाषा दिन आपली मराठी संस्कृती जपत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कथा, कविता, कादंबरी वाचन; संतांचा पेहराव करीत गवळण, भारुड, अंताक्षरी, वासुदेवाचे सादरीकरण करीत मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे […]

Read More

अरविंद एज्युकेशन सोसायटीत प्रवेश उत्सवाने विद्यार्थी भारावले : कोरोनाचे नियम पाळत शुक्रवारी शाळा सुरू

पिंपरी(प्रतिनिधी): तब्बल दीड वर्षानंतर जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व भारतीय विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे आनंदाने व उत्साहाने स्वागत करण्यात आले. या सुखद व अनपेक्षित स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. सांगवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, सांगवीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, रवींद्र […]

Read More