मिलिंद नार्वेकरांचे मातोश्रीशी भांडण झाले की काय? का म्हणाले चंद्रकांत पाटील असे?

पुणे – मिलिंद नार्वेकरांचे मातोश्रीशी भांडण झाले की काय कळत नाही. त्यांनी असे ट्विट करणे हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. बाबरी मशीद विध्वंसाला आज २९ वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी केलेले एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अयोध्येमधील […]

Read More

श्रीराम मंदिराकरिता खासदार बापट मित्र परिवाराकडून ६५ लाखांचा निधी

पुणे- श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या भव्य मंदिर निर्माण श्रद्धा अभियानासाठी खासदार गिरीश बापट आणि मित्र परिवाराकडून ६५ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. हा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचेकडे सुपूर्त करण्यात आला. आपटे रस्त्यावरील श्रुती मंगल कार्यालयात झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्क्षा स्वरदा बापट, नगरसेवक उमेश गायकवाड, भाजप शहर […]

Read More