महाविकास आघाडी सरकारचे एकमेकांचे पाठ खाजवणे हे मला खूपच आवडते – अमृता फडणवीस

पुणे—राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष एकत्रपणे एकमेकांची पाठ खाजवतात ते मला खूपच आवडलेलं आहे असा उपरोधिक टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लगावला. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृती महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक माजी आमदार मेधा कुलकर्णी, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आदी […]

Read More

तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है ! अमृता फडणवीस यांच्या या ट्वीटला रूपाली चाकणकर यांनी दिले हे उत्तर

पुणे- तौक्ते चक्रिवादळाने मुंबई शहराला सोमवारी जोरदार धक्का दिला. चक्रीवादळामुळे मुंबई शहराला वादळी वारे आणि जोरदार पावसाने झोडपले आहे. समुद्राच्या लाटा , सगळीकडे पाणीच पाणी आणि झाडे उन्मळून पडली आहेत. तर जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरसाठी उभारण्यात आलेल्या टेंडचे नुकसान झाले आहे. या तुफानाने संपूर्ण मुंबई शहराला फटका बसला आहे. याचा संदर्भ देत आपल्या ट्वीटने कायम […]

Read More

सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है !

मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहेमीच सोशल मिडियावरील त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून टार्गेट करण्याची एकही संधी  त्या सोडत नाही. अमृता फडणवीस यांचा काल वाढदिवस होता. त्यांनी बहुधा तो कुटुंबाबरोबर साजरा केलेला दिसतो. त्यांनी त्यांचा […]

Read More