राज्य शासनाची 2 लाख पदे रिक्त आहेत तर हे सरकार झोपले आहे का?- अमित ठाकरे : स्वप्नील लोणकर कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

पुणे–एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान, राज्य शासनाची 2 लाख पदे रिक्त आहेत तर हे सरकार झोपले आहे का? असे काहीतरी घडल्यानंतरच पाऊल उचलण्यासाठी सरकारला येणार का असा सवाल अमित ठाकरे यांनी केला. […]

Read More