एक हात मदतीचा:गरजू लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप;ज्ञानश्री फाउंडेशनचा उपक्रम

पुणे : संचारबंदीमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे.अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये, या विचाराने स्वारगेट परिसरातील गरजू कुटुंब, स्वारगेट पोलीस स्टेशन येथील सफाई कर्मचारी, आदींना आठ-दहा दिवस पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष जोहरभाई चुनावाला, सर्जेराव बाबर स. पो. आयुक्त, आनंद पिंपळकर वास्तूतज्ञ यांच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमाचे […]

Read More