सुप्रिया सुळे यांचा अभिनव उपक्रम : जनसामान्यांनी विचारलेले प्रश्न मांडले जाणार थेट लोकसभेत

पुणे – समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज देखील संसदीय प्रणालीत बुलंद झाला तरच लोकशाही व्यवस्था चिरंतन राहू शकते. त्यामुळे नागरिकांचे मुद्दे लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रवादी  काँग्रेसच्या नेत्या व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सक्रिय सहभाग आणि संवाद: लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी’ या देशातील पहिल्या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत नागरिकांना आपल्या समस्या किंवा सुचना […]

Read More