जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन: वस्ताद पाटील ते महाभारतातील धृतराष्ट्र अशा विविध भूमिका साकारल्या

मुंबई-  रंगभूमी असो की चित्रपट, आपल्या दमदार, कसदार आणि चतु:रस्त्र अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. रवी पटवर्धन यांचे व्यक्तिमत्व भारदस्त होते. त्यांच्या झुपकेदार मिश्या हे त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाचा एक वैशिष्ठ्य होते. त्यामुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश अशा किंवा खलनायकाच्या […]

Read More