सरकारला जागे करण्यासाठी अभाविपचे पुणे विद्यापीठात जागरण गोंधळ आंदोलन

पुणे- विद्यापीठाची स्वायत्तता धोक्यात आणलेल्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अभाविप पुणे महानगराच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिवसा जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. कोवीड च्या पार्श्वभूमीवर पुन्हा नव्याने सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रात आधीच विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच, सरकारने गुणवत्तापूर्ण शिक्षणावरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात जाऊ शकते असा निर्णय घेतला. राज्य सरकारने […]

Read More

हक्काच्या शिष्यवृत्तीसाठी अभाविपचा आक्रोश मोर्चा

पुणे -कोविङ काळातील ताळेबंदीमुळे राज्यातील विद्याथ्र्यांच्या पालकाची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. या स्थितीमध्ये विद्याथ्र्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे सामान्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या या आर्थिक परिस्थितीला विचारात घेत अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तालय, पुणे व विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व […]

Read More

अभाविपचे ‘घर घर तिरंगा-मन मन तिरंगा’अभियान: पुणे शहरात ११११ कार्यक्रमांचा संकल्प

पुणे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात ‘एक गाव-एक तिरंगा’ हे अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने संपूर्ण जल्लोषात साजरा करणार आहे. या अभियानासाठी पुणे महानगरात प्रत्येक चौकात कार्यक्रम करण्याची योजना करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने पुणे महानगरातील अभाविपचे ४ भाग व १२ नगरातील कार्यकर्ते समाजात सक्रियपणे कार्यरत आहेत. पुणे शहरातील विविध ठिकाणी […]

Read More

राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने स्वप्नील लोणकरचा बळी घेतला – अभाविपचे आंदोलन

पुणे(प्रतिनिधि)-एमपीएससीची परीक्षा होऊनही दोन वर्षे नियुक्ती न झाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला राज्य शासनच पूर्णतः जबाबदार आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने उच्चशिक्षित स्वप्नील लोणकरचा बळी घेतला आहे ,असा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. एमपीएससीच्या प्रलंबीत परीक्षा, ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीवर रुजू करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने तात्काळ पूर्ण करावी […]

Read More

परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी अभाविपचे आंदोलन: विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत शुल्क परत करण्याचा निर्णय; अभाविपचे आंदोलन यशस्वी

पुणे-कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करावे अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना तीव्र आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनानंतर विद्यार्थी परिषदेची मागणी व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाने मान्य केल्याची घोषणा कुलसचिव डॉ. प्रफुल पवार यांनी सांगितले. गेल्या मार्च २०२० मध्ये […]

Read More