चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाख खंडणीची मागणी: महिला शिक्षिकेसह तिघांना अटक

पुणे—पुण्यातील सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी चितळे बंधू मिठाईवाले यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देत वीएस लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे तिघेही एकाच कुटुंबातील असून यातील महिला ही एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. novelty and best selling clothing  पुनम सुनिल परदेशी (वय 27), करण […]

Read More