…म्हणून लतादीदींचा स्वर जगावर अधिराज्य करतो – रामदास फुटाणे

पुणे -ज्याच्याकडे जे जे काही चांगलं आहे ते आपण घ्यावं ही प्रेरणा भालजी पेंढारकरांकडुन मिळाली.तसेच लता दीदींकडून १९७४ पासून मी खुप काही शिकलो आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळी मला पु .लं.नी सांगितलेल्या आकाशात सूर्य चंद्र आहे आणि लता दीदींचा स्वर आहे याची जाणीव झाली. आकाशात सूर्य २४ तास नसतो तर चंद्र ३० दिवस नसतो […]

Read More