बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुणे—बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने पुण्यातील कोथरूड भागातील निखिल नाईक या विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घडली आहे. आज बारावीचा निकाल असल्याने राज्यातील बारावीचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून उत्सुक होते, आज त्यांची उत्सुकता संपली. पुण्यातील निखिल नाईकचाही आज बारावीचा ऑनलाइन निकाल होता. या ऑनलाइन निकाल पत्रिकेत त्याला नापास झाल्याचे समजताच मोठा धक्का बसला. त्यामुळे निखिलने […]

Read More