डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘मीसुद्धा दाभोळकर’ असे म्हणत शहराच्या मध्यवर्ती भागातून रॅली

पुणे – आज (20 ऑगस्ट) डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात ज्या ठिकाणी हत्या झाली त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर येऊन 8 व्या स्मृतीदिना निमित्ताने ‘अंनिस’च्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दाभोळकरांना जरी मारले असले तरी त्यांच्या विचारांना कोणीही मारू शकत नाही. डॉक्टरांचे काम अविरत चालू ठेवू अशी घोषणा देत, ‘मीसुद्धा दाभोळकर’ असे म्हणत शहराच्या मध्यवर्ती भागातून […]

Read More