धक्कादायक : पोटच्या ११ वर्षाच्या मुलाला दोन वर्षापासून तब्बल २२ कुत्र्यांसोबत एका रूममध्ये ठेवले डांबून

पुणे– पोटच्या ११ वर्षाच्या मुलाला दोन वर्षापासून तब्बल २२ कुत्र्यांसोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कुत्र्याच्या पिलांच्या सहवासात बंदिस्त राहिल्यामुळे हा मुलगा आपण माणूस आहोत हेच विसरून गेला आहे. पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या कृष्णाई बिल्डिंगमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आई वडिलांविरोधात बालन्याय ( मुलांची काळजी व […]

Read More