दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी समुपदेशक आणि विषय तज्ञांची नियुक्ती

पुणे– दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना प्रश्‍नोत्तरातून संवादाद्वारे मार्गदर्शन व समपुदेशन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने अनुक्रमे 426 तज्ज्ञ समुपदेशक आणि 596 विषय तज्ज्ञांची नियुक्‍ती केली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील शंकाचे निरसन करणे शक्‍य होणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहे. […]

Read More