पुण्यात साकारले ‘झपूर्झा’ कला व संस्कृती संग्रहालय

पुणे -कला, कलाकार व संस्कृतीचे देशाच्या सांस्कृती व कलाविश्वाच्या वैभवात भर घालणारे झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय पुण्यात होत असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १९ मेपासून ते सर्वांसाठी खुले होत आहे, अशी माहिती झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाचे संस्थापक व पीएनजी सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ यांनी दिली. या वेळी डॉ. रेणू गाडगीळ, आर्टिस्ट राजू सुतार, […]

Read More