शशिकांत पवार यांनी गैरप्रकार केल्यामुळे त्याचे अध्यक्ष पदाचे अधिकार गोठविले – राजेंद्र कोंढरे : मराठा महासंघ वाद चिघळला

पुणे-अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी काही गैरप्रकार केल्यामुळे त्याचे अध्यक्ष पदाचे सर्व अधिकार विशेष सर्वसाधारण सभेने गोठविले आहेत. त्यामुळे त्यांना पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका बरखास्त करण्याचा अथवा बडतर्फ करण्याचा अधिकार घटनेप्रमाणे नाही. तसेच विशेष सर्वसाधारण सभेमध्ये शशिकांत पवार यांचे अध्यक्षपदाचे सर्व गोठविलेले अधिकार एकमताने महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती […]

Read More