अखिल भारतीय खाटीक समाज पुणे शहर अध्यक्षपदी शिवाजीराव कोथमिरे यांची एकमताने निवड

पुणे -अखिल भारतीय खाटीक समाज पुणे शहर अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष शिवाजीराव कोथमिरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कोअर कमिटीची ऑनलाईन सभा दिनांक ९ मे २०२१ रोजी पार पडली त्यामध्ये कोथमिरे यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष संजय घोलप, प्रदेश सरचिटणीस सुजित धनगर, प्रदेश वरिष्ठ […]

Read More