पीक विम्याचे पैसे लवकर न मिळाल्यास महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलनाचा अ. भा. किसान सभेचा इशारा

पुणे-शेतकऱ्यांना गत वर्षीच्या खरीप विम्याची रक्कम तातडीने द्यावी. तसेच पीक विमा योजना कंपन्यांच्या हिताऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवावी या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने लाल बावट्यांसह शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढत पुणे येथील कृषी आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले. पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर न मिळाल्यास महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन उभं करू असा इशारा अखिल भारतीय […]

Read More