काळे, टांकसाळे, राठिवडेकर यांना ‘मराठी रत्न’ पुरस्कार जाहीर

पुणे- मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिल्या जाणार्‍या ‘मराठी रत्न’ पुरस्कारासाठी यंदा ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे, साप्ताहिक सकाळच्या माजी कार्यकारी संपादक व ‘प्रथम बुक्स’च्या वरिष्ठ संपादक संध्या टांकसाळे व ‘अक्षरधारा’ बुक गॅलरीच्या सौ. रसिका आणि रमेश राठिवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. […]

Read More