#कौतुकास्पद : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पाच दिवसात उभारले 40 ऑक्सीजनयुक्त खाटांचे हॉस्पिटल

पुणे- मागच्या वेळी पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी मृत पावलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर काही ठराविक स्मशानभूमितच अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यामुळे अनेकदा या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी रांग लागायची. त्यामुळे अनेकदा दुसऱ्या मृत रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसत. त्यावेळी पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोर यांच्या जवळच्या नतेवाईकाचा कोरोना मृत्यू झाला. नगरेसेवक असताना आणि  अनेक प्रयत्न करूनही तब्बल […]

Read More