शिवसैनिक आक्रमक : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढून केले प्रतीकात्मक अंत्यसंस्कार

पुणे – शिवसेनेचे बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पुणे शहरातील विविध भागात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी आक्रमक शिवसैनिकांनी हडपसर गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढत, प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले. हि रॅली शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. […]

Read More

गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला बाईक रॅली: पोलिसांची धरपकड

पुणे- व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याच्या वादावरून पुण्यातील बिबवेवाडी भागातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला कोरोनामुळे निर्बंध लागू असताना 150-200 जणांनी बाईक्स रॅली काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बाईक रॅली काढणाऱ्या 80 जणांना ताब्यात घेतले आहे. यासाठी नेमलेल्या 15 पथकांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झालेल्या वादानंतर टोळक्यानं बिबवेवाडी इथं सरोजिनी […]

Read More