‘डॉक्टर्स डे’च्या दिवशीच तरुण डॉक्टर दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे- राष्ट्रीय ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशीच पुण्यातील वानवडी भागातील तरुण डॉक्टर दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नवरा-बायकोमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.   निखिल शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय 26) अशी आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती-पत्नीची नावं आहेत. वानवडी […]

Read More