gtag('js', new Date());
Sunday, June 04, 2023

Web Stories

राजकारण

अहमदनगर ओळखले जाणार ‘अहिल्यानगर’ म्हणून : मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे(प्रतिनिधि)–अहमदनगर जिल्ह्याचं (ahmednagar) लवकरच नामांतर करून अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. आगामी काळात हा जिल्हा ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) म्हणून ओळखला जाईल, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती आज साजरी केली जात […]

शुभश्री दिवाळी अंक २०२२

https://news24pune.com/shubhshree-divali-2022/

राष्ट्रीय

डिजिटल इंडियाचा उदय: तंत्रज्ञानामुळे भारत कसा बदलत आहे

आपल्या जगण्याच्या, काम करण्याच्या आणि संवाद साधण्याच्या पद्धतींत झपाट्याने क्रांती घडवून आणणाऱ्या तांत्रिक प्रगतीने एकविसाव्या शतकातील शाश्वत आर्थिक विकासाला चालना दिली आहे. भारतात गेल्या काही वर्षांत डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीयरीत्या परिवर्तन झाले आहे. सरकारने डिजिटलीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे साध्य झाले आहे. भारतात सध्या इंटरनेटचे 140 कोटी वापरकर्ते आहेत आणि भारत जागतिक पातळीवर इंटरनेटचा […]

कोरोना काळात भारताकडून आरोग्य सेवेचे आदर्श स्थापित -डॉ. जितेंद्र सिंग

नवी दिल्ली – भारत देशाने सर्व नागरिकांच्या मदतीने भारतातील कोरोना महामारी, संकटाचा सामना व व्यवस्थापन युरोपीय देशांपेक्षा अधिक कार्यक्षम आणि यशस्वी रितीने केले. यासंबंधाने भारताने जगासमोर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा रोल मॉडेल म्हणून एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. असे गौरवोद्गार विज्ञान तंत्रज्ञान व पंतप्रधान कार्यालयाचे (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Dr. jitendra Sinha) यांनी काढले. […]

आंतरराष्ट्रीय

नॅशनल जिओग्राफिक वाहिनी वरील ‘वन फॉर चेंज’ मालिकेत घेतल्या गेली पुण्यातील प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्या कार्याची दखल

पुणे–ओला कचऱ्याने आपली सोसायटी, परिसर इतकेच काय पण आपले संपूर्ण शहर विद्रुप होते. मात्र, याच ओल्या कचऱ्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला, त्यातून इंधन मिळाले तर, कचऱ्याची समस्या सुटेलच पण या समस्येकडे संधी म्हणून पहाता येईल, असा विश्वास पुण्यातील प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे यांनी ‘वायू’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून दाखवून दिले आहे. त्यांचा या प्रकल्पाची दखल नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरील […]

इलॉन मस्क बनले ट्विटरचे नवे बॉस, 44 अब्ज डॉलरचा झाला करार

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले आहे (Tesla chief Elon Musk has finally bought Twitter). या कराराची माहिती कंपनीकडून देण्यात आली. कंपनीने सांगितले की, हा करार 44 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 3368 अब्ज रुपयांमध्ये झाला आहे. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर विकत […]

पुणे-मुंबई

शि.प्र. मंडळीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.सदानंद उर्फ नंदू फडके यांची निवड : उपाध्यक्षपदी गजेंद्र पवार

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळी ची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यात नुकतीच पार पडली असून सभेमध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.सदानंद उर्फ नंदू फडके यांची अध्यक्षपदी पुन्हा पुढील ५ वर्षांसाठी म्हणजेच २०२३-२०२८ या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी गजेंद्र पवार, अनिलकुमार रुईया, डॉ.पवन पोदार यांची नियुक्ती झाली आहे. संस्थेच्या लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या सभेचे अध्यक्षपद […]

भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषा यांमध्ये सलग साडे तेरा तास १२१ गाण्यांचे सादरीकरण; अन् गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्

लेखणी सावरकरांची : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी सहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम

चरित्र सावरकरांचे त्यांच्याच काव्यातून : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्थापित राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या सदस्यपदी डॉ. दीपक म्हैसेकर यांची निवड

पश्चिम घाटातील दुर्मिळ अथवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुण्यातील श्रीकांत इंगळहळीकरांचा यशस्वी प्रयत्न

Most Favourite

क्राईम

प्रेयसीने चाकूने सपासप वार करत केला प्रियकराचा खून

पुणे— अभ्यासासाठी प्रियकराच्या रूमवर गेलेल्या प्रेयसी आणि प्रियकराचे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. चिडलेल्या प्रेयसिने घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकरावर सपासप वार करत त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. दरम्यान, या घटनेत प्रेयसीलाही चाकू लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. यशवंत मुंडे (वय २२ ,रा. लातूर ) असे […]

मस्करीत मोबाइल खिशातून काढल्याच्या रागातून तरुणाने केली डोके दगडाने ठेचून मित्राची हत्या

सॉफ्टवेअर व्यावसायिकाकडे ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या तथाकथित पत्रकाराने घातली पोलिसांच्या अंगावर गाडी … पोलिसांनी केला गोळीबार .. पुढे काय घडले..?

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : चौघांना अटक

डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांना १५ मे पर्यंत पोलिस कोठडी :कुरुलकर हे ईमेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात?

कोट्यवधी रुपये भरलेल्या बॅगा पुणे पोलिसांनी केल्या जप्त : कर्नाटक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई?

क्रीडा

माइण्‍ड वॉर्सच्‍या नॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीपला भारतभरातून मिळाला सकारात्‍मक प्रतिसाद

पुणे : इंटरनॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीपला माइण्‍ड वॉर्ससोबतच्‍या त्‍यांच्‍या विशेष सहयोगाची घोषणा करताना, तसेच भारताच्‍या विविध भागांमधील हजारो विद्यार्थ्‍यांनी चॅम्पियनशीपसाठी नोंदणी करत उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिल्‍याचे सांगताना आनंद होत आहे. इयत्ता ६वी ते १० वी पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांनी ऑनलाइन पात्रता चाचणीसाठी नोंदणी केली आहे आणि माइण्‍ड वॉर्स अॅपवर त्‍याचा सराव करत आहेत.  माइण्‍ड वॉर्स एनएसी (नॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीप) […]

पिंपरी चिंचवडमध्ये रंगणार राज्यस्तरीय महाराष्ट्र श्री २०२३ शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा

पुणे- तरूणांना फिटनेस व शरीर सौष्ठवाच्या लागलेल्या ध्यासाला एक सकारात्मक व हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच उदयोन्मुख व शरीरसौष्ठव पटूना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने पिंपरी चिंचवड येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मान्यता प्राप्त महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन संलग्न बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक […]

शिक्षण

प्रतीक्षा संपली : उद्या दहावीचा ऑनलाईन निकल : असा पहा निकाल

पुणे –  बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली  असून उद्या (शुक्रवार) दिनांक २ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर  केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची अधिकृत घोषणा त्यांच्या संकेत स्थळावर केली आहे.  महाराष्ट्र राज्य […]

तंत्रज्ञान

टॅलेंट स्प्रिंटने गुगलच्या सहकार्याने केली महिला अभियंता कार्यक्रमाची घोषणा

पुणे: टॅलेंट स्प्रिंट, एक ग्लोबल एडटेक कंपनी आणि ट्रान्सफॉर्मेशनल डीपटेक  कार्यक्रमात आघाडीवर असलेल्या कंपनीने आज तिच्या महिला अभियंता कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीची घोषणा केली आहे . संपूर्ण तंत्रज्ञान स्पेक्ट्रमवर केंद्रित उपक्रमांद्वारे महिलांना गुंतवून ठेवण्याच्या, सक्षम करण्याच्या आणि सक्षम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार सुरू केलेल्या या कार्यक्रमाला गुगलचे पाठबळ मिळेलेले आहे. विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील उद्योजक आणि महत्त्वाकांक्षी महिला […]

आयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध

पुणे  :  टाटा स्काय या भारतातील कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने वेदांतू या लाईव्ह ऑनलाइन लर्निंगमधील संस्थेच्या साह्याने आज एका नाविन्यपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. यातून भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे .खर्च, अंतर आणि वेळ अशा शिक्षण घेण्यातील सर्वसाधारण अडचणी दूर करत या व्यासपीठावर टाटा स्काय जेईई प्रेप […]

आरोग्य

वंध्यत्वावर मात करण्यासाठी ओएसिस फर्टिलिटीची ‘चुप्पीतोडो मोहीम’

पुणे- राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह २०२३ व ओऍसिस फर्टीलिटीच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त, ओएसिस फर्टिलिटी, पुणेद्वारे वंध्यत्वाविषयीचा कलंक मोडून काढण्यासाठी आणि जोडप्यांना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी “चुप्पी तोडो” ही जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली आहे. ओऍसिस फर्टीलिटीचे क्लिनिकल हेड डॉ. नीलेश उन्मेश बलकवडे, संगीतकार सलील कुलकर्णी पीसीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ वर्षा डांगे, […]

अर्थ

‘#टाटा मोटर्स’च्या वतीने पुणे येथे RED #DARK श्रेणीसह बीएस6 फेज II सादर

पुणे-  टाटा मोटर्स हा भारताचा अग्रगण्य वाहन निर्माता असून त्यांनी आज आरडीई आणि ई20 अनुकूल इंजिनसह बीएस6 फेज II श्रेणीची प्रवासी वाहने सादर केली. आपल्या अनुपालनापलीकडे जात टाटा मोटर्सने नवीन वैशिष्ट्यांसह आपल्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेन पोर्टफोलिओत ताजेपणा आणला. ज्यामुळे सुरक्षा, वहन, आराम आणि सुलभतेत वृद्धी होणार आहे.  या पोर्टफोलिओसह, कंपनीने श्रेणींमध्ये स्टँडर्ड वॉरंटी […]

लेख

डिजिटल इंडियाचा उदय: तंत्रज्ञानामुळे भारत कसा बदलत आहे

आपल्या जगण्याच्या, काम करण्याच्या आणि संवाद साधण्याच्या पद्धतींत झपाट्याने क्रांती घडवून आणणाऱ्या तांत्रिक प्रगतीने एकविसाव्या शतकातील शाश्वत आर्थिक विकासाला चालना दिली आहे. भारतात गेल्या काही वर्षांत डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीयरीत्या परिवर्तन झाले आहे. सरकारने डिजिटलीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे साध्य झाले आहे. भारतात सध्या इंटरनेटचे 140 कोटी वापरकर्ते आहेत आणि भारत जागतिक पातळीवर इंटरनेटचा […]

#चराचरात श्रीराम : ‘भोसला`तील देखणी,सुबक `कोदंडधारी श्रीराम मुर्ती`

भोसला सैनिकी विद्यालयाचे संस्थापक स्वातंत्र्यवीर व धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांनी १९३५ ते १९३७ या काळात आनंदवल्ली व नाशिक शहराच्या शिवारात १६० एकर जमीन संपादित केली. धर्मवीर डॉ.मुंजे हे निःसीम रामभक्त होते व म्हणून त्यांनी या परिसराचे `रामभूमी` हे नामकरण केले. तसेच येथे सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभूरामाच्या चरित्राचे अनुकरण करणारे विद्यार्थी `रामदंडी` या नावाने संबोधले. डॉ.मुंजे […]

चराचरात श्रीराम : गीतरामायण व श्रीपंत महाराज

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध नवमी हा नऊ दिवसांचा कालावधी संपूर्ण भारतात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव निमित्त रामनवमी  सप्ताह आणि रामनवमी उत्सव म्हणून साजरा केला जातो. रामनवमीच्या निमित्ताने देशभरातील राम मंदिरांमध्ये या निमित्ताने किर्तन व प्रवचने आयोजित केली जातात.  असे उत्साहाचे वातावरण या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसात असते. पण आताच्या आधुनिक युगात कालबाह्य […]

Follow Us On

Amazon Sell

Visit Our Youtube Chaneel News24Pune

Best Laptop For Students