कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल शिक्षणपद्धती कशी असावी?

कोरोना व्हायरसमुळे जगाची रूपरेषा बदलणार आहे हे मात्र नक्की. जगाची रूपरेषा बदलत असताना शिक्षण पद्धतीमध्ये पण अमुलाग्र बदल होणार आहेत. आजपर्यंत आपले हे युग डिजिटल युग म्हणून (संबोधले जायचे ) पुढे वाटचाल करत होते पण खरंच हे युग डिजिटल होते का? असा कोणी प्रश्न विचारला तर नाही असेच उत्तर द्यावे लागेल. कारण की आत्ता पर्यंत […]

Read More

निमित्त सुशांतसिंह राजपुतचे

सुशांतसिंहला जावून आज एक वर्ष (१४ जून) पूर्ण होत आहे. त्याच्या मृत्यूनंतर अत्यंत वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडी, मृत्यूकेंद्रीत निवडणुक प्रचार व सिनेसृष्टीतील black secrets ने अनेकांचे लक्ष वेधले परंतु याच निमित्ताने अनेक पालकांच्या मनात अनेक धोक्याच्या घंटाही वाजू लागल्या. सामाजिक, कौटुंबिक व भावनिक- मानसिकस्तरावरील अनेक प्रश्न परत एकदा या निमित्ताने ऐरणीवर आले. ‘आत्महत्या’ या विषयावर […]

Read More

महाग खतांबद्दलची खदखद…

२०२१ च्या खरिप हंगामाच्या पेरणीची तयारी सुरु असतानाच रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या गेल्या बाबत बातम्या प्रसारीत झाल्या. स्वाभाविकपणे शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. संधीची वाट पहात असलेल्या विरोधी पक्षांनी आंदोलनात्मक पावित्रा घेतला आहे. खतांच्या किमती वाढविण्यास परवानगी देलेली नाही अशी सारवासारव केंद्र सरकार करत आहे व खत निर्मिती करणार्‍या कंपन्या, मागील शिल्लक माल जुन्या किमतीनेच […]

Read More

कोविड-19 उपचारासाठी ऑक्सिजन काँसंट्रेटरचा वापर – लक्षात घ्यावयाच्या गोष्टी

पुणे- भारताचा  सध्या कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेसोबत लढा सुरु असून, संसर्गात वाढ झाल्यामुळे सक्रीय रुग्णवाढ आता चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. याचा ताण सहाजिकच आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पडत असून ऑक्सिजन काँसंट्रेटरच्या मागणीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ऑक्सिजन काँसंट्रेटर म्हणजे नेमके काय? त्यांची गरज केव्हा पडू शकते, त्यांचा वापर कसा केला जाऊ शकतो? कसा करु […]

Read More

नेदरलँडमधील कोरोना व्हायरस (कोविड -१९)

‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात ‘हे विश्वची माझे घर’ असे भारतीय संस्कृतीत म्हटले आहे. संपुर्ण जग कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करतो आहे.आजच्या या जागतिक संकटात आपण जाणतो की आपण प्रत्येकजण कसे एकमेकाशी जोडले गेले आहोत. आपण केवळ मानवाचेच नाही तर वनस्पती आणि प्राणी यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. डच दृष्टीकोन नेदरलँड्मध्ये कोरोनावर शक्य […]

Read More

विश्वशांतीकडे नेणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

“राजास जी महाली, सौख्ये किती मिळाली”, या कवितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मला पहिली ओळख झाली. तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकरे असे  होते. त्यांचे गुरु आडकूजी महाराज यांनी त्यांना तुकडोजी हे नाव दिले. ‘तुकड्या म्हणे‘ या शब्दांनी  शेवट होणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले.           ★ १९३० मध्ये त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. भारत छोडो आंदोलनात त्यांचा […]

Read More