देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता : ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील

पुणे–देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता आहेत. ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. उद्धव ठाकरे यांच्यासारखे ते करत नाहीत असे म्हणत उद्धव ठाकरेंना राज्यात काय चाललंय याचीच माहिती नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला गृहमंत्रीपद न देण्याचा सल्ला मी उद्धव ठाकरेंना […]

Read More

उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपचा भावी सहकारी म्हणून उल्लेख : काय म्हणाले अजित पवार?

पुणे-उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कसं सांगू शकतो ? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचं, राज्य कसं चालवायचं, समस्या काय, याच्याच चर्चा होतात अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्तीसंग्राम […]

Read More

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल

पुणे-पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. सुमारे 8 हजार पानांचं हे दोषारोपपत्र आहे. पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक […]

Read More

संभाजी ब्रिगेड -भाजप युतीचे संकेत

पुणे–मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये ‘भाजपशी युती हाच पर्याय’ असा संपादकीय लेख लिहिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, “पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल”, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

Read More

मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल- चंद्रकांत पाटील यांच्या या सूचक विधानाने राजकीय चर्चेला उधाण

पुणे–मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देहू येथील एका कार्यक्रमात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाटील यांच्या विधानाचे नक्की संकेत काय? राज्याच्या राजकारणात भूकंप होणार का? अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. पुणे  जिल्ह्यातील देहू येथील  एका खाजगी दुकानाचे पाटलांच्या हस्ते उद्घाटन पार पडत […]

Read More

नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनी उत्तर द्यावे- योगेश पिंगळे

पुणे-आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी पुणे शहर ओ. बी. सी. आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी केली आहे. दरम्यान, ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता […]

Read More