टॅग: #वारजे-माळवाडी
बेड न मिळाल्याने कोरोनाबाधित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे—कोरोनाने पुण्यामध्ये अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांना खाटा नाही, ऑक्सीजन नाही , व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवर इंजेक्शन नाही या समस्यांनी ग्रासले असून...