महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे– महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड करून बदनामी केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साक्षी पुनावाला, प्रविण पाटील, विकी चांगरे, विजय तिवलकर, प्रविण आर नेरकर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.  याप्रकरणी अश्विनी पाटील (वय ३०, रा. […]

Read More

सीरम इन्स्टीट्युटच्या आगीचा चौकशी अहवाल आल्यानंतरच समजेल, हा घात होता की, अपघात – उद्धव ठाकरे

पुणे- सीरम इन्स्टीट्युटला गुरुवारी लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा होपाळून मृत्यू झाला होता आणि कंपनीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टीटयूटला भेट देऊन संपूर्ण पाहणी केली. दरम्यान,या घटनेची संपूर्ण चौकशी सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतरच हा घात होता की अपघात होता, हे सांगता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Read More

जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन: वस्ताद पाटील ते महाभारतातील धृतराष्ट्र अशा विविध भूमिका साकारल्या

मुंबई-  रंगभूमी असो की चित्रपट, आपल्या दमदार, कसदार आणि चतु:रस्त्र अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. रवी पटवर्धन यांचे व्यक्तिमत्व भारदस्त होते. त्यांच्या झुपकेदार मिश्या हे त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाचा एक वैशिष्ठ्य होते. त्यामुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश अशा किंवा खलनायकाच्या […]

Read More

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा -विनायक मेटे

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा https://news24pune.com/?p=938 पुणे– मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटविण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोपही मेटे यांनी केला आहे. मराठा समन्वय समितीची बैठक आज पुण्यात पार पडली, […]

Read More

कोरोनावरील उपाययोजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात टास्क फोर्स: उद्धव ठाकरे

पुणे-कोरोनामुळे राज्याच्या व देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला असून, पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात केंद्राकडे मदतीची मागणी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे दिली. कोरोनाविषयक उपाययोजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात टास्क फोर्स बनविण्यात येणार असून, 1 सप्टेंबरनंतरही व्हेंटिलेटर व अन्य सुविधांचा पुरवठा करण्याची विनंती पंतप्रधान […]

Read More

मुख्यमंत्री विरोधकांना काय उत्तर देणार?

पुणे(प्रतिनिधी)—मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या(गुरुवारी) पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत”, अशी टीका भाजपकडून सातत्याने होत  असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा उद्याचा दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Read More