टॅग: #महाराष्ट्राची संस्कृति
दुसऱ्यांच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही-का म्हणाले अजित पवार असे?
पुणे-कोणीही टीका करते, त्याला कितपत महत्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून असते. दुसऱ्यांच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही. नैसर्गिक संकटाची पाहणी...