भारतीय भाषांत ऑडिओबुक्सची परिसंस्था उभारणार्‍या स्टोरीटेलला पाच वर्षे पूर्ण

पुणे-आपल्या आवडत्या पुस्तकांचा श्रवणीय आनंद देणार्‍या व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्सची परिसंस्था उभारणार्‍या स्टोरीटेलला (storytel) २०२२ मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. वाचकांना श्रवणाच्या माध्यमातून पुस्तकांशी, पॉडकास्टशी नातं जोडून देणार्‍या स्टोरीटेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ यांनी २७ नोव्हेंबर २०१७  मध्ये भारतात स्टोरीटेलची सेवा सुरू केली.  आपल्या पाच वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलताना योगेश दशरथ म्हणाले की,पाच वर्षांपूर्वी भारतात […]

Read More

विज्ञान,तंत्रज्ञानाचे शिक्षण भारतीय भाषांतूनच द्यावे – डॉ. विजय भटकर

पुणे – विज्ञान व विशेषत: तत्रज्ञानाचे शिक्षण बारतीय भाषांतून देण्याची तरतूद केंद्राने नव्या शैक्षणिक धोरणात केली असून, ती स्तुत्य  आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण भारतीय भाषांतूनच दिले जावे, असे माझे स्पष्ट मत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे केले. कोलकत्यातील श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालयातर्फे दिला जाणारा डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान पुरस्कार […]

Read More