टॅग: #निवृत्ती वेतन धारक
इपीएस-९५ च्या निवृत्त वेतन धारकांना कधी न्याय मिळणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या त्रीसदस्यीय खंडपीठाने नुकताच दि. २९-०१-२०२१ ला, आधीच्या त्रीसदस्यीय खंडपीठाने दि. १-०४-२०१९ दिलेला निर्णय जवळपास दोन वर्षांनंतर रद्दबातल ठरविल्यामुळे, इपीएस-९५...