टॅग: #कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ
मराठा समाजाचे मंत्रीच मराठा मुला-मुलींचे वैरी -विनायक मेटे
पुणे- मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. येत्या 8 मार्च ते 18 मार्च अशी सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात...