टॅग: आई- पप्पा मला माफ करा
तरुणीचा फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न
पुणे— नोकरी मिळत नसल्याने मनोधैर्य खचल्यामुळे फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे प्राण फेसबुक पोस्ट वेळीच पोलिसांपर्यंत पोहचल्यामुळे वाचवण्यात पोलिसांना...