Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – ३ : अयोध्येचे अध्यात्मिक महत्त्व

Ayodhya : अयोध्या (Ayodhya) या नावाचा शाब्दिक अर्थ आहे, जी नगरी युद्धात जिंकून घेणे शक्य नाही. वैदिक व पौराणिक ग्रंथांमध्ये (Vedic and Puranic texts) हा अर्थ वारंवार आला आहे, जैन(Jain) व बौद्ध(Buddhist) ग्रंथांनी( Text) सुद्धा अशाच स्वरुपाचा अर्थ स्पष्ट केला आहे. (Spiritual Significance of Ayodhya जैन आचार्य जिनसेन(Jain Acharya Jinsen) यांनी आपल्या आदिपुराण या ग्रंथामध्ये […]

Read More