केंद्र सरकारने ड्रग्जमुक्त अभियान राबवावे -सुप्रिया सुळे

पुणे(प्रतिनिधी)– अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्जवरून एनसीबीकडून सुरु असलेला तपास हा केवळ चार व्यक्तींसाठी नको तर या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राज्यात आपण तंबाखू मुक्त अभियान राबवित आहोत. त्याप्रमाणे केंद्र सरकारने ड्रग्जमुक्त अभियान राबविण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्याची खरी […]

Read More