कुरकुंभ येथील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीला भीषण आग: संपूर्ण परिसर स्फोटाने हादरला

पुणे —पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती ऑक्सीलेट प्रा. लि. या कंपनीच्या डिस्टीलेशन प्लांटमध्ये मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. Terrible fire at Shivshakti Oxylate Company at Kurkumbh आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या आगीमुळे मोठे स्फोट होत होते. आग व स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की १५ ते २० […]

Read More