तेजोनिधी स्वामी विवेकानंद

आपल्या मूळ परंपरा, संस्कृती आणि धर्म यांपासून दूर गेलेला समाज; कालांतराने स्वतः ची राष्ट्र म्हणून असणारी खरी ओळख विसरू लागतो. भरकटलेल्या समाजाचे, राष्ट्राचे होणारे पतन थांबण्यासाठी, विवेकाची शिकवण देण्याची आवश्यकता भासते. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात, “आपले राष्ट्र हेच प्रेम आणि राष्ट्राचे होणारे पतन हीच चिंता” अशी भावना मनात जपत; आपल्या राष्ट्राचे आचार्यत्व स्वीकारलेले एक नांव […]

Read More