जे कर्म आपण या जन्मी करतो ते या जन्मीच फेडावे लागते : पवारांच्या घरावरील हल्ल्याचे उदयनराजेंनी केले समर्थन

कोल्हापूर- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल करत आंदोलन केले. त्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांसाह विविध स्तरातून निषेध व्यक्त होत असताना या हल्ल्याचे समर्थन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. “जे कर्म आपण या जन्मी करतो ते, या जन्मीच फेडावे लागते”, अशी खोचक टीका करत उदयनराजे यांनी या […]

Read More