धक्कादायक: 12 वी पास बोगस डॉक्टर चालवत होता हॉस्पिटल; पोलिसांनी केला पर्दाफाश

पुणे—पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 12 वी पर्यन्त शिक्षण झालेला एक बोगस डॉक्टर नाव बदलून कारेगाव भागात श्री मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने याठिकाणी उपचार घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे आता कोरोनाचे संकट वाढले असताना याठिकाणी हा बोगस डॉक्टर 22 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत […]

Read More